रेशीमगाठ’परिवाराला Miss करतो’’ | Pradeep Welankar | Mazi Tuzi Reshimgath
2023-02-02 1 Dailymotion
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेने नुकताच निरोप घेतला असून जेष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर यांनी रेशीमगाठच्या संपूर्ण परीवाला मिस करत असल्याचं सांगितलं. पहा ही गोड मुलाखत.